Santosh Deshmukh Case: Walmik Karad ला नागपूरला हलवा, VIP Treatment चा आरोप, Amit Shah यांना पत्र
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Santosh Deshmukh Case: Walmik Karad ला नागपूरला हलवा, VIP Treatment चा आरोप, Amit Shah यांना पत्र
48 399 просмотров · 1 мес. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
48 399 просмотров · 1 мес. назад
#SantoshDeshmukhCase #WalmikKarad #BeedJail #WalmikKaradNews #SupriyaSule #BeedCrime
वाल्मिक कराडला ज्या बीड जिल्हा कारागृहात ठेवलं आहे. तिथे राजकीय हितसंबंध असल्यानं आणि एवढ्या वर्षांची दहशत असल्यानं व्हिआयपी ट्रिटमेंट असणाऱ्या सुविधा दिला जातात किंवा मिळतात असा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळेच कराडला अनेकदा जिल्ह्याबाहेरील कारागृहात हलवावं अशी मागणी झाली आहे. मात्र कुणाचे आशीर्वाद आहेत काय माहित. यावर काही अजूनपर्यंत तोडगा निघाला नाहीय. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि बीडच्या कारगृहाबाबत असलेल्या तक्रारींवरून स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात एक पत्रही समोर आलं. त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही कराडला मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करत गंभीर आरोपांचं पत्र राज्याचे कारागृह महानिरीक्षक यांना लिहिलं आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनीही कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात याचा पाढा वाचला असून अनेक सवाल उपस्थित करत वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा अशी मागणी CM देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. दरम्यान हे आरोप नेमके कोणते आहेत, धनंजय देशमुख आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्रात कोणती तक्रार करण्यात आलीय आणि या आरोपांवर बीड कारागृहानं काय खुलासा केलाय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.
#WalmikKarad #BeedJail #BeedNews #MaharashtraNews #MaharashtraPolitics #WalmikKaradNews #VIPTreatment #BeedJailControversy #SupriyaSule #BajrangSonawane #DhananjayDeshmukh #SantoshDeshmukh #SantoshDeshmukhCase #NagpurJail #BeedCrime #MaharashtraBreakingNews #PoliticalControversy #JailControversy #BeedInvestigation #MaharashtraLatestNews #BreakingNews #LatestNews #Maharashtra #Beed #CrimeNews #PrisonAllegations
Serious allegations have once again surfaced over the treatment of Valmik Karad inside Beed District Jail. Critics claim that due to his political influence and long-standing dominance in the region, Karad has been receiving VIP privileges, prompting repeated demands to shift him to a prison outside Beed. Recently, Beed MP Bajrang Sonawane met Union Home Minister Amit Shah and sought an independent, high-level probe into the jail's functioning. Santosh Deshmukh's brother, Dhananjay Deshmukh, has also written to the Inspector General of Prisons, alleging special facilities for Karad. Meanwhile, MP Supriya Sule has demanded that Karad be shifted to Nagpur Central Jail and called for action against police officials. This video examines the allegations, the complaints submitted by Dhananjay Deshmukh and Bajrang Sonawane, and the Beed Jail administration's response.