Перейти к содержимому

सुनेत्रा पवार - पंकजा मुंडे खळखळून हसल्या! हेमंत पाटलांच्या वक्तव्यानं एकच हशा | Nanded

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

सुनेत्रा पवार - पंकजा मुंडे खळखळून हसल्या! हेमंत पाटलांच्या वक्तव्यानं एकच हशा | Nanded

16 128 просмотров · 17 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
16 128 просмотров · 17 ч назад
#mahayuti #hemantpatil #shivsena महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? यावरून शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांना टोला लगावलाय. वरच्या नेत्यांनी लोचा केलाय, कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळेना, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केलं. आता हेमंत पाटलांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.