दिवस ८ - थ्राइव्ह I २१ -दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
Ananya Foundation
0:00 / 0:00
दिवस ८ - थ्राइव्ह I २१ -दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
95 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
Ananya Foundation
167 подписчиков
95 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
नमस्कार! 🌸
Buddha CEO – Thrive उत्कर्ष या २१ दिवसीय मराठी ध्यान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🪷
✨ पुढील २१ दिवस आपण एकत्रितपणे मनःशांती, आनंद, सकारात्मकता आणि अंतर्मुखतेचा सुंदर अनुभव घेणार आहोत.
🧘♀️ दररोज थोडा वेळ स्वतःसाठी देऊया…
🌱 ध्यानातून स्वतःला अधिक जाणून घेऊया…
💫 आणि “मन शांत तर प्रत्येक मार्ग स्पष्ट” हा अनुभव आपल्या जीवनात आणूया.
📲 महत्त्वाचे: सर्व अपडेट्स, सूचना आणि कार्यक्रमाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा:
👉 https://chat.whatsapp.com/KRic4VhGhHE...
💻 सत्रात सामील होण्यासाठी Zoom तपशील:
🔗 Zoom लिंक:
https://us05web.zoom.us/j/82798302713...
🆔 Meeting ID: 827 9830 2713
🔐 Passcode: buddha
वेळ: रात्री ९-१०.१५ वाजेपर्यंत.
🌼 चला, पुढील २१ दिवस स्वतःसाठी देऊया आणि आपल्या जीवनात शांतता, आनंद व सकारात्मक परिवर्तन अनुभवूया! 🪷✨
Regards,
Buddha CEO Thrive Marathi Team