Перейти к содержимому

महाराष्ट्रीयन स्पेशल कोथिंबीर वडी | बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ 😋| Crispy Kothimbir Vadi Recipe #viral

Test ani Best

0:00 / 0:00

महाराष्ट्रीयन स्पेशल कोथिंबीर वडी | बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ 😋| Crispy Kothimbir Vadi Recipe #viral

5 800 просмотров · 1 мес. назад
Test ani Best
6,28 тыс. подписчиков
5 800 просмотров · 1 мес. назад
#KothimbirVadi #KothimbirVadiRecipe #MaharashtrianRecipes आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी 😋🌿 महाराष्ट्रातील ही पारंपरिक कोथिंबीर वडी चहासोबत नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि स्वादिष्ट कोथिंबीर वडी कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Testanibest channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका. साहित्य :- कोथिंबीर -3 वाटी (2 पेंडी ) बेसन -2 वाटी तांदळाचे पीठ -5 चमचा मीठ -1 चमचा (चवीनुसार ) तीळ -4 चमचा हळद -1/2 चमचा जिरे -1 चमचा ओवा -1 चमचा लसूण -10/12 पाकळ्या हिरवी मिर्ची -6/7 पाणी -1/2 कप तेल - तळण्यासाठी #KothimbirVadi #KothimbirVadiRecipe #MaharashtrianRecipes #CrispySnacks #MarathiRecipe #EveningSnacks #CorianderVadi #Testanibest #viral #short #trending kothimbir vadi, kothimbir vadi recipe, crispy kothimbir vadi, kothimbir vadi recipe in marathi, coriander vadi, coriander vadi recipe, maharashtrian recipes, marathi recipes, traditional maharashtrian recipe, crispy snacks recipe, evening snacks recipe, tea time snacks, easy snacks recipe, कोथिंबीर वडी, कोथिंबीर वडी रेसिपी, कुरकुरीत कोथिंबीर वडी, महाराष्ट्रीयन रेसिपी, झटपट नाश्ता