2 किलो गव्हापासून बनवा पारंपरिक सांज्याच्या पोळ्या 😍|Gavhachya Sanjyachya Poli Recipe #viral #short
Test ani Best
0:00 / 0:00
2 किलो गव्हापासून बनवा पारंपरिक सांज्याच्या पोळ्या 😍|Gavhachya Sanjyachya Poli Recipe #viral #short
448 просмотров · 2 дн. назад
Test ani Best
6,28 тыс. подписчиков
448 просмотров · 2 дн. назад
#गव्हाच्यासांज्याच्यापोळ्या #GavhachyaSanjyachyaPoli #MarathiRecipe
🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या आवडत्या Testanibest channel मध्ये ❤️
आज आपण बनवणार आहोत 2 किलो गव्हापासून आणि अडीच किलो गुळापासून पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या सांज्याच्या पोळ्या! 😍
आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील ही खास पारंपरिक रेसिपी सण-समारंभासाठी नक्की करून पाहा. गहू, गूळ आणि वेलचीच्या सुगंधाने तयार होणाऱ्या या पोळ्या कशा बनवायच्या, हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहा.
🥣 साहित्य | Ingredients
सांज्यासाठी:
गहू – 2 किलो
गूळ – अडीच किलो
पाणी – 1 ग्लास
वेलची पावडर – 5 चमचे
कोमट पाणी –(1- ग्लास ) आवश्यकतेनुसार
पोळ्यांसाठी:
गव्हाचे पीठ – 2 किलो
मीठ – 1/3 चमचा
पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – तळण्यासाठी अंदाजे 1.5 लिटर
🍽️ पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या सांज्याच्या पोळ्या बनवण्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like करा 👍
📲 तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत Share करा.
🔔 अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, गोड पदार्थ, नाश्त्याच्या रेसिपी आणि घरगुती पदार्थ पाहण्यासाठी Testanibest Recipe चॅनेलला Subscribe करा.
तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा. ❤️
धन्यवाद! 🙏
#GavhachiPoli #TraditionalMaharashtrianRecipe #MaharashtrianFood #GulachiPoli #TraditionalRecipe #MarathiRecipes #IndianSweetRecipe #HomemadeFood #Testanibestchannel #viral #short
गव्हाच्या सांज्याच्या पोळ्या, गव्हाच्या सांज्याची पोळी, Gavhachya Sanjyachya Poli, Gavhachi Poli Recipe, Sanjyachya Poli Recipe, Traditional Maharashtrian Recipe, 2 kg wheat recipe, gulachi poli, gahu gul recipe, Marathi Traditional Recipe, Maharashtrian Sweet Recipe, Gavhachya Poli, Testanibest channel