Перейти к содержимому

तुझी नियत नाही साफ ,नवनाथ करतील सुपडासाफ |Navnath kartil supadasaaf #navnathsong #sunilkharat #nath

Sunil Kharat Official

0:00 / 0:00

तुझी नियत नाही साफ ,नवनाथ करतील सुपडासाफ |Navnath kartil supadasaaf #navnathsong #sunilkharat #nath

83 118 просмотров · 4 месяца назад
Sunil Kharat Official
16,5 тыс. подписчиков
83 118 просмотров · 4 месяца назад
तुझी नियत नाही साफ ,नवनाथ करतील सुपडासाफ |Navnath kartil supadasaaf #navnathsong #sunilkharat #nath अनेक संगीत रसिकांच्या मागणीवरून या गीताची शब्दरचना यावर उपलब्ध करून देताना खूप आनंद होत आहे माझ्या नादाला लागू नको  लय कपटी वागू नको  नाथ भक्ताशी आहे गाठ या नाथ भक्ताशी आहे गाठ  तुझी नियत नाही साफ  नाथ करतील सुपडासाफ .( धृ)  माझ्या कपाळी लावलय भस्म  आणि गळ्यात माळ रुद्राक्ष  पक्क्या गुरुचा आहे मी शिष्य  करतो नाथांचा जयजय घोष      वाईट नजरेने पाहू नको      अढी मनात ठेवू नको  का होतो तुझा जळफळाट 2 करशील गर्व अहंकार जास्त  नाथ करतील सुपडासाफ  नाही सापडणार पळवाट  नाथ करतील सुपडासाफ... 1 नवनाथांची गातो गाणी  नतमस्तक होऊनी  दिव्य नाम तयांचे स्मरणी  लीन होऊनी नाथांच्या चरणी    निष्पाप्याला देशील त्रास     खेळ होईल तुझा खाल्लास  ये समोर आहे का तुझी टाप 2  तुला डसेल पापाचा साप  नाथ करतील सुपडासाप.. (2)  नको बळच मजला नडू  नको बळच मजला भिडू  तुझी फसवी करणी जादू  नाही होणार मजवर लागू      मी काहीच करणार नाही      तुझे प्रयोग चालणार नाही  डाव उलटेल आपोआप,2  तुला लागेल तळतळाट  नाथ करतील , सुपडासाफ (3)  कर किती कटकारस्थान  नाथ करतील माझं रक्षण  माझं तनमन आणि ध्यान  केल नाथांच्या चरणी अर्पण     जशी करणी तशीच भरणी      नाथ भक्तांना कसला डर नई  आमच्या डोक्यावर नाथांचा हात  सुनीलच्या डोक्यावर नाथांचा हात  करशील कुणाचा विश्वासघात2  जाऊन पडशील तू नरकात  तुझी नियत नाही साफ  नाथ करतील सुपडासाफ (4)  नवनाथांची गाथा महान  आमच्या जीवनात मोठे स्थान  त्यांच्या कृपेने होते कल्याण  सर्व दुःखांचा अंत होतो पूर्ण      यावं नाथांच्या सानिध्यात       होईल सुधारणा तुमच्यात2  संधी एकदाच आयुष्यात संधी एकदाच आयुष्यात   मज्जा नाही वाईट वागण्यात नाथ करतील सुपडा साफ  नवनाथांचा करा हो जाप  सुख शांती समाधान यात  अलख निरंजन गजरात  सुख शांती समाधान यात  बोला ओम नमो आदेश  सुख शांती समाधान यात(5) Title:तुझी नियत नाही साफ ,नवनाथ करतील सुपडासाफ |Navnath kartil supadasaaf #navnathsong #sunilkharat #nath Lyricist:Music Singer🎤:SUNIL KHARAT LABEL :SUNIL KHARAT OFFICIAL YOUTUBE▶️ SK RECORDING STUDIO KHANDALA (H) CONTACT📞:9881408616 #devotionalhits #bhaktigeet #nathbhaktigeet #navnath #navnathmantra #navnathmaharaj #navnathbhaktisar #navnathnewsong #navnathmantra108 #navnathaarti #navnathadhyay #navnathparayan #navnathvideo #devotionalbhajan #nathpantha #newnavnathsong #machhindranath #kanifnath #gorakshnath #jalindarnath #gahininath #charpatinath #bhartarinath #revannath #navnathsing #naagnath #supdasaaf #trending #viralsong #navnathsong nathanche gane nathanchi gaani navnath mew song navnath pantha song navnath ke song navnathanche navin gane bhaktigeet navnath aarti navnath adhay navnath parayan Nathbhajan #sunilkharat #sunilkharatofficial #sunilkharatsong #akashshindenewsong #akashshinde navnath nonstop song