Перейти к содержимому

कुरकुरीत फ्राईड चिकन विंग्स | Crispy Fried Chicken Wings

हॉटेल वहिनीसाहेब शिर्डी

0:00 / 0:00

कुरकुरीत फ्राईड चिकन विंग्स | Crispy Fried Chicken Wings

1 009 просмотров · 1 мес. назад
हॉटेल वहिनीसाहेब शिर्डी
197 тыс. подписчиков
1 009 просмотров · 1 мес. назад
🍗🔥 कुरकुरीत फ्राईड चिकन विंग्स | Crispy Fried Chicken Wings 🔥🍗 नमस्कार, कसे आहात तुम्ही? 😊 आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी टेस्टी, मसालेदार आणि बाहेरून एकदम कुरकुरीत फ्राईड चिकन विंग्स! 😋 चिकन विंग्सना स्पेशल सॉसेस आणि मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून, मैदा आणि अंड्याच्या डबल कोटिंगमध्ये कोट करून एकदम crispy होईपर्यंत फ्राय केले आहेत. 🤤 ✨ Recipe Highlights: ✔️ Crispy & Crunchy Chicken Wings ✔️ Spicy & Flavourful ✔️ Easy Restaurant-Style Recipe ✔️ Perfect Snack & Starter ✔️ सोबत मेयोनीज, टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सर्व्ह करू शकता. 📝 Ingredients | साहित्य For Marination | मॅरीनेशनसाठी चिकन विंग्स / Chicken Wings – ½ किलो मीठ / Salt – चवीनुसार बेकिंग पावडर / Baking Powder – ½ टीस्पून लाल मिरची पावडर / Red Chilli Powder – 1 टीस्पून मस्टर्ड सॉस / Mustard Sauce – 1 टीस्पून हॉट सॉस / Hot Sauce – 3 टीस्पून आले-लसूण पेस्ट / Ginger-Garlic Paste – 1 टीस्पून काळी मिरी पावडर / Black Pepper Powder – ½ टीस्पून For Coating | कोटिंगसाठी मैदा / All-Purpose Flour – 1 वाटी बेकिंग पावडर / Baking Powder – ½ टीस्पून काळी मिरी पावडर / Black Pepper Powder – ½ टीस्पून मीठ / Salt – चवीनुसार मिक्स्ड हर्ब्स / Mixed Herbs अंडी / Eggs – 2 For Frying & Serving | तळण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी तेल / Oil मेयोनीज / Mayonnaise टोमॅटो सॉस / Tomato Sauce शेजवान चटणी / Schezwan Chutney ⏱️ Marination Time | मॅरीनेशन वेळ: 2 तास / 2 Hours ❄️ चिकन विंग्स फ्रिजमध्ये मॅरीनेट करावेत. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. ❤️ ओम साई राम 🙏 #हॉटेल_वाहिनीसाहेब_शिर्डी #food #recipe #cooking #ChickenWings #CrispyChickenWings #FriedChicken #ChickenRecipe #ChickenStarter #CrispyChicken #NonVegRecipe #MarathiRecipe #ChickenLovers #HomemadeChicken