Part 1: बायकांसाठी माहेर, पुरुषांसाठी Boys Talk | Abhijeet chavan | Maithily Apte | AarPaar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
Part 1: बायकांसाठी माहेर, पुरुषांसाठी Boys Talk | Abhijeet chavan | Maithily Apte | AarPaar
42 986 просмотров · 5 месяцев назад
आरपार | Aarpaar
291 тыс. подписчиков
42 986 просмотров · 5 месяцев назад
सिनेमा, नाटकात पाहिलेल्या अभिजित चव्हाण म्हणजेच 'बाबा'ची 'स्ट्रगलर' स्टोरी तुम्हाला माहीत आहे. पण ब्रेकअप नंतर आधार देणारे वडील, मोजकेच जीवभावाचे दोस्त, तशी कुणाची फिकीर नाही पण मुलींसाठी हळवा बाप अशा अनेक कधीही न ऐकलेल्या गोष्टी सांगणारा हा पॉडकास्ट आहे.
लालबागचे खूप उपकार आहेत अशी सुरुवात, कोकणच्या आठवणी, मुंबईत वाढलेले लोंढे, पैसे हे अंतिम सत्य नाही आणि शेवटी येडे चाळे अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणजे काय हे बाबा यांच्याकडून समजून घ्यायचं असेल तर हा Boys Talk बघावाच लागेल.
👤 HOST
Hosted by: Maithily Apte
🎧 GUEST
Guest: Abhijeet Chavan
00:00 प्रोमो.
02:27 माहेरी आल्यासारखं वाटतंय.
04:48 चाळ सिस्टम, लालबागच्या गल्ल्या आणि मुंबई.
06:44 पप्पा घरजावई झाले, मुंबईत एका खोलीचं घर, १४ माणसांचं कुटुंब पण कधीच तक्रार नाही.
10:51 लालबागच्या शिव्या आणि लहानपणीचे किस्से.
14:21 ठाण्यात आलो नसतो तर वेगळाच कोणीतरी झालो असतो.
18:16 करिअरला वडिलांचा बिनधास्त पाठिंबा.
21:50 पप्पांबरोबर दारू प्यायचो पप्पा माझे बेस्ट फ्रेंड!.
24:20 मध्यमवर्गाने गाव सोडलं, बदलत गेलेली मुंबई, सोपं नाहीये या शहरात राहणं.
29:07 "बाबा"ची पहिली गर्लफ्रेंड , आणि पहिलं ब्रेकअप.
33:00 शाळेने सत्कार केला आणि आईने भाषण केलं.
35:10 पहिलं व्यावसायिक काम.
38:40 मी पंधरा दिवसाच्या वर घरी बसलो नाही, केलेल्या सगळ्या कामांचा अभिमान आहे.
39:44 मकरंद देशपांडे या माणसाचा सहवास किती दैवी आहे.
44:42 कॉमेडी एक्सप्रेसच्या आधी गंभीरच भूमिका केल्या.
49:49 विनय आपटे यांचा लाडका शिष्य.
51:07 मराठी सिनेमा सुपरस्टार aura वर चालत नाही.
54:10 'आदिपुरुष'साठी निंजा कुंग फूच ट्रेनिंग घेतलं.
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl...
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
FOR BRAND COLLABORATIONS: askaarpaar@gmail.com
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात.
त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला!
📍Karve Road
404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala,
Near MES Garware College, Karve Road,
From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004
Phone No.: +91 98500 81826
Email: ambitions.kba@gmail.com
📍Kothrud
T-5, 3rd Floor, Rohan Chambers,
Near Karve Statue, Karve Road,
Kothrud, Pune 411 029
Phone No.: +91 77989 89199
Email: ambitions.kba@gmail.com
📍Sinhagad Road
Mohite Paradise, Office No. 312,
3rd Floor, Near Santosh Hall,
Sinhgad Road, Pune 411 051
Phone No.: +91 88887 46666
Email: ambitions.kba@gmail.com
https://ambicommerce.com/
#Aarpaar #आरपार #AbhijeetChavan #ComedyExpress #peopleofaarpaar #AarpaarPodcast #BenchVarUbhaKaren #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiActor #MarathiCelebrity #mhj #bhushankadu #chalahawayevudya #maharashtra