मुलाचं करिअर कुठे न्यायचं? NEET, JEE, MHT CET की वेगळा मार्ग? | Dr. Shailaja Patil | Motion
Astroguru Dr Jyoti Joshi
0:00 / 0:00
मुलाचं करिअर कुठे न्यायचं? NEET, JEE, MHT CET की वेगळा मार्ग? | Dr. Shailaja Patil | Motion
93 698 просмотров · 5 месяцев назад
Astroguru Dr Jyoti Joshi
624 тыс. подписчиков
93 698 просмотров · 5 месяцев назад
तुमच्या मुलाचं करिअर घडवताना तुम्हाला खरंच कोट्याला पाठवण्याची गरज आहे का? 🤔
NEET, JEE, MHT CET या परीक्षांची तयारी जळगावातच उत्तम प्रकारे होऊ शकते का? AI आल्यावर Engineering आणि Medical ची किंमत कमी होणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आल्या आहेत Dr. Shailaja Patil, ज्यांना शिक्षण क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे आणि ज्या Motion Education Jalgaon च्या संचालिका आहेत.
/ @motionjalgaon
या विशेष podcast मध्ये जाणून घ्या:
✅ NEET, JEE, MHT CET साठी कधी आणि कसे तयारी करावी
✅ AI चा Engineering करिअरवर खरोखर किती परिणाम होणार?
✅ 10-14 वयात Scientific Career Counseling का महत्त्वाची आहे?
✅ IIT Dharwad मध्ये गेलेल्या Umesh Dharwad च्या यशाची प्रेरणादायक कहाणी
✅ IIBHM : Bhujbal Knowledge City, Nashik मधील नवीन Specialized Courses
✅ "जब जागे तब सवेरा" उशीर झाला तरी करिअर कसे घडवावे?
Time Stamp:
0:00 - पॉडकास्टची प्रस्तावना: २०२६ चे नोकरी संकट
1:15 - AI आल्यामुळे खरंच इंजिनिअरिंगच्या नोकऱ्या संपतील का?
3:45 - कोअर फील्ड्स (Mechanical, Civil) का सर्वात सुरक्षित आहेत?
6:10 - करिअर निवडण्याची योग्य वेळ आणि पालकांचा मोठा गैरसमज
8:30 - सायंटिफिक काउंसलिंग: मुलांच्या सुप्त गुणांचा शोध
11:00 - IIBHM नाशिक: ग्रॅज्युएशननंतरचे हाय-पॅकेज कोर्सेस
14:15 - ऑनलाईन शिक्षण: यशाचा मार्ग की धोक्याची घंटा?
16:45 - यशस्वी भविष्यासाठी 'डिसिप्लिन' आणि 'व्हिजन'
✅ हमसे जुड़ें: https://linktr.ee/AstroGuru.DrJyotiJoshi
In this career guidance podcast, experienced educator Dr. Shailaja Patil shares actionable advice for parents and students navigating competitive exam preparation, AI's impact on careers, and specialized certification courses for graduates.
#Astroguru #CareerGuidance #MotionEducation #DrShailajaPatel #JalgaonPodcast #NEET #JEE #MHTCET #CareerAfter12th #AIAndCareers #IIBHM #MarathiPodcast #CareerCounseling #CompetitiveExam
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
चॅनल मेंबर शिप
/ @astrogurudrjyotijoshi
दैनिक साप्ताहिक मासिक और वार्षिक राशि भविष्य के लिए
Astroguru Dr Jyoti Joshi channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VaxJ...
एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ
https://drjyotijoshi.com/books/
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
https://drjyotijoshi.com/bracelet/
ज्योतिष शास्त्र शिका – मोफत, सहज आणि ऑनलाईन!
🔗 https://forms.gle/SgaKfv4YfjvgvmWS9
फेसबुक
/ astrogurujyotijoshi
इंस्टाग्राम
/ drjyotijoshiastrologer
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra