मांगलिक असाल तर दोष निवारणासाठी मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे भेट द्या Mangalgraha Mandir Amalner
Webdunia Marathi
0:00 / 0:00
मांगलिक असाल तर दोष निवारणासाठी मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे भेट द्या Mangalgraha Mandir Amalner
1 536 просмотров · 3 года назад
Webdunia Marathi
269 тыс. подписчиков
1 536 просмотров · 3 года назад
Manglik Dosh Nivaran at Mangal Grah Temple Amalner
Manglik Dosh Remedy at Mangal Grah Mandir Amalner
मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान
अमळनेर येथील मंदिर प्राचीन, दुर्मिळ आणि जागृत देवस्थान मानले गेले आहे.
येथे मंगळवारी भाविक मोठ्या संख्येने येतात कारण ही देवता सर्व मनोकामना पूर्ण करणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे मंगळ दोष शांती होत असल्याने मांगलिक असल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नसलेल्या भाविकांसह शेतकरी, व्यावसायिक, तसेच सुरक्षा आणि सैन्य दलाशी संबंधित भाविक देखील दर्शनासाठी येतात.
#amalner #jalgaon #mangalgrah #mangaldev #manglik #manglikdosh #mangalgrahdosh #mandir #maharashtra #temple