Перейти к содержимому

व्हेज दालचा रेसिपी | कमी साहित्यात झटपट तयार | स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी |Healthy and Tasty 😋

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

व्हेज दालचा रेसिपी | कमी साहित्यात झटपट तयार | स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी |Healthy and Tasty 😋

106 просмотров · 12 дн. назад
Priyanka's green kitchen
37 подписчиков
106 просмотров · 12 дн. назад
नमस्कार 🙏 Priyanka's green kitchen मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी दालचा रेसिपी .ही रेसिपी भाताबरोबर खाण्यास अप्रतिम लागते. कमी साहित्यात झटपट तयार होते. साहित्य :- हरभरा डाळ, मूग डाळ ,मसूर डाळ, कोथिंबीर, अदरक लसूण पेस्ट, कांदा,टोमॅटो प्युरी,मेथी ,शेपू,चुखा, चिंचेचा कोळ, हळद,धने पावडर ,लाल तिखट, होममेड मसाला व चवीनुसार मीठ इ. रेसिपी आवडल्यास Like 👍 करा ,मैत्रिणींबरोबर Share ↗️ करा आणि नवीन असाल तर Channel ला Subscribe 🔔 करा. धन्यवाद! #व्हेजदालचा #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिष्ट #पौष्टिकआहार #cooking #recipe #youtube #QuickRecipe #EasyRecipe #Vegdalcha #VegRecipe #HealthyRecipe #TastyRecipe #HealthyandTasty #HomeMadeRecipe #Simplerecipe.