Перейти к содержимому

चला हो पंढरी जाऊजीवाच्या जीवलगा पाहू! Chala Ho Pandhari Jau!🙏💐 #bhajan #kokan #vitthal

कोकणी भजन प्रेमी_स्वर्गसुख

0:00 / 0:00

चला हो पंढरी जाऊजीवाच्या जीवलगा पाहू! Chala Ho Pandhari Jau!🙏💐 #bhajan #kokan #vitthal

720 просмотров · 3 недели назад
कोकणी भजन प्रेमी_स्वर्गसुख
411 подписчиков
720 просмотров · 3 недели назад
चला हो पंढरी जाऊजीवाच्या जीवलगा पाहू🙏💐 #bhajan #kokan #vitthal चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू संत महंत होतील भेटी आनंदे नाचु वाळवंटी चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा हे तिर्थांचे माहेर सर्व सुखाचे भांडार चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू