Перейти к содержимому

Ekadashi Special Sabudana Vade #marathi

GHARCHASWAD

0:00 / 0:00

Ekadashi Special Sabudana Vade #marathi

319 просмотров · 1 месяц назад
GHARCHASWAD
28 подписчиков
319 просмотров · 1 месяц назад
उपवास स्पेशल साबुदाणा वडा | कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट 😋 आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी परफेक्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे स्वादिष्ट साबुदाणा वडे. साहित्य: • १ कप साबुदाणा (६–८ तास भिजवलेला) • २ उकडलेले बटाटे • ½ कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • हिरवी मिरचीची पेस्ट (चवीनुसार) • चवीनुसार मीठ • तळण्यासाठी तेल कृती: १. भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घ्या. २. त्यात उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगलं एकजीव करा. ३. मिश्रणाचे मध्यम आकाराचे वडे तयार करा. ४. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. ५. गरमागरम साबुदाणा वडे उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share 📤 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! #साबुदाणावडा #उपवासस्पेशल #मराठीरेसिपी #EkadashiSpecial #SabudanaVada #FaraliRecipe #MarathiCooking #UpvasRecipe