Перейти к содержимому

सिद्धार्थ गौतमचा कायमचा संसारत्याग | बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुध्द | बुध्द आणि त्यांचा धम्म

मनाला स्पर्श करणाऱ्या कथा

0:00 / 0:00

सिद्धार्थ गौतमचा कायमचा संसारत्याग | बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुध्द | बुध्द आणि त्यांचा धम्म

205 просмотров · 7 месяцев назад
मनाला स्पर्श करणाऱ्या कथा
2,13 тыс. подписчиков
205 просмотров · 7 месяцев назад
सिद्धार्थ गौतमचा कायमचा संसारत्याग | बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुध्द | बुध्द आणि त्यांचा धम्म शांततेची वार्ता | बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुध्द | बुध्द आणि त्यांचा धम्म 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻    • शांततेची वार्ता | बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ...   गौतम बुद्धांचे उत्तर (उत्तरार्ध)| बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुध्द | बुध्द आणि त्यांचा धम्म 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻    • गौतम बुद्धांचे उत्तर (उत्तरार्ध)| बोधिसत्व...   #buddha #ambedkar #babasahebambedkar #baba #buddhaandhisdhamma #motivation #gautambudhastory #buddhastory #buddhism #buddhateachings babasaheb aambedkar books, babasaheb aambedkar status, babasaheb aambedkar videos, babasaheb ambedkar, buddha aani tyancha dhamma, buddha aani tyancha dhamma marathi, buddha and his dhamma, buddha and his dhamma marathi, buddha ani tyancha dhamma, meaning of Buddhism in marathi, shilpakar jivanacha video, teachings of ambedkar, teachings of buddha, what is Buddhism, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि त्यांचा धम्म मराठी, बुद्धा एंड हिज धम्म मराठी ह्या विडिओ सीरिज मध्ये आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित Buddha And His Dhamma ह्या ग्रंथाची मराठी आवृत्ती म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकाचे सुगम संगीता सोबत वाचन करणार आहोत. जेणेकरून कमी वेळेत आणि कुठे ही बसल्या बसल्या आपण सर्व ह्या ग्रंथाची अनुभूती करू शकू. दलित समाजाला दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून मुक्ती मिळावी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं. याच उद्देशाने बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या लाखो अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेनंतर आजतागायत एक प्रश्न कायम काही सामान्य लोकांच्या मनात असतो तो म्हणजे, आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला ? The Dalit community should be liberated from poverty, ignorance and social injustice and they should be able to live with dignity. To this end, along with Babasaheb, millions of his followers converted to Buddhism on October 14, 1956. After this historic event, one question that still lingers in the minds of ordinary people is, why did Ambedkar accept Buddhism? Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in the favor of fair use.