Перейти к содержимому

Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

ABP MAJHA

0:00 / 0:00

Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

13 752 просмотра · 9 дн. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
13 752 просмотра · 9 дн. назад
#LalbaugchaRaja #Visarjan #ABPMajha Lalbaugcha Raja Visarjan 2026: मुंबईतील गणेशोत्सवाचा सर्वात मोठा आकर्षण बिंदू असलेला लालबागचा राजा अनेक तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाला आहे. लालबागचा राजा शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंडपातून विसर्जनासाठी निघाला होता. त्यानंतर लालबाग, भायखळा, गिरगाव असा मोठा प्रवास करत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाला आहे. इतक्या सकाळी लालबागचा राजाला पाहण्यासाठी गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. पुढील काही वेळात लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल होईल. त्यानंतर लालबागाचा राजाची आरती करुन त्याला शेवटचा निरोप दिला जाईल.