Перейти к содержимому

चिंच लागवड खरच फायद्याची आहे का ? एकदा लागवड करा चिंच देईल ७ पिढ्यांसाठी उत्पन्नाची हमी !

Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती

0:00 / 0:00

चिंच लागवड खरच फायद्याची आहे का ? एकदा लागवड करा चिंच देईल ७ पिढ्यांसाठी उत्पन्नाची हमी !

2 894 просмотра · 5 дн. назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,8 тыс. подписчиков
2 894 просмотра · 5 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडील पारंपरिक दुष्काळी भागात कमी उत्पादन खर्चात चांगला आर्थिक फायदा करून देणारे, बदलत्या हवामानास तोंड देणारे, चिंच पिकाबद्दल माहिती घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये श्री. महेश आहेरकर रा. बऱ्हाणपूर, ता. बारामती, जिल्हा पुणे मोबाईल नंबर 96 231 22 271, या शेतकऱ्यांची वडीलोपार्जित चिंचेची बागेची पाहणी केलेली आहे, त्यांच्याकडे 1975 या वर्षी लागवड केलेली 9 एकर चिंचेची बाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण चिंच या फळ पिकाची लागवड कोणत्या शेतकऱ्यांनी करावी ? तसेच चिंचेसाठी आवश्यक हवामान, जमीन, लागवड पूर्व तयारी, खड्डे खोदणे, भरणे, वाणाची निवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन या बाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. याबाबत सविस्तर माहितीची मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे. https://dnyanachisheti.com/assets/pro... ___________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel:    / @dnyanachisheti   Facebook Page:   / dnyanachishetii   Instagram:   / dnyanachisheti