Перейти к содержимому

Nitesh Karale यांच्या मतांनी गेम फिरवला, मराठवाड्यात Satish Chavan यांना Raviraj Sable फॅक्टर नडला

Story Dot Com

0:00 / 0:00

Nitesh Karale यांच्या मतांनी गेम फिरवला, मराठवाड्यात Satish Chavan यांना Raviraj Sable फॅक्टर नडला

106 881 просмотр · 1 дн. назад
Story Dot Com
539 тыс. подписчиков
106 881 просмотр · 1 дн. назад
#karalesir #NagpurElection #SatishChavan #RavirajSable #storydotcom #mlcelectionresult पक्षातून हकालपट्टी करुनही नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत नितेश कराळे मास्तरांनी घेतलेल्या मतांची संख्या आहे २४ हजारांच्याही वर.. ना कोणत्या पक्षाचं बॅनर, ना कुणी गॉडफादर, पण कराळे मास्तरांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आणि नागपुरातली सगळी समीकरणंच धोक्यात आणली. नागपुरात भाजपच्या सुधाकर कोहळेंनी पहिल्या क्रमांकाची मतं घेतलीयत, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, आता कराळे मास्तरांनाच दुसऱ्या क्रमांकाची जी मतं मिळाली आहेत, त्यावर नागपूरचा आमदार ठरतोय. मराठवाड्यातही सतिश चव्हाणांना सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या उमेदवाराचं या निवडणुकीत असणं महागात पडलंय आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने जी मतं घेतली आहेत, त्यावरच आता दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीत मराठवाड्याचाही आमदार ठरतोय. सोशल मीडियावरची लोकप्रियता आणि तरुणांसोबतचा संपर्क याने दिग्गज राजकारण्यांना या दोन्ही मतदारसंघात कसा फटका बसलाय, मराठवाडा आणि नागपूर या दोन्ही पदवीधर मतदारसंघात कराळे गुरुजी आणि रवीराज साबळे यांचा फॅक्टर कसा चाललाय तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...