Woolen पासून बनवले शुभ लाभ चे wall hanging|how to make woolen rangoli mat #woolenmat #diy #woolen
Sunita Shinde vlog
0:00 / 0:00
Woolen पासून बनवले शुभ लाभ चे wall hanging|how to make woolen rangoli mat #woolenmat #diy #woolen
11 562 просмотра · 9 месяцев назад
Sunita Shinde vlog
1,85 тыс. подписчиков
11 562 просмотра · 9 месяцев назад
नमस्कार मी सुनिता आपल्या सुनीता शिंदे vlog मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते.
आज आम्ही उलन पासून शुभ आणि लाभ चे एक वॉल हँगिंग बनवलेला आहे तर ते कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात.
उलन रांगोळी कशी काढायची आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ आवडला तर नक्की स्किप न करता बघा.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
#woolenrangolimat
#pathasamor kadhaychiwoolenrangoli
#rangolimat
#rangoli
#art
#mat
#maharashtrianrangoli
#diy