Перейти к содержимому

Special Report| शेतकरी संकटात,VIP जोमात; 44 नव्या गाड्यांची खरेदी, विरोधकांचा आक्षेप काय? Drought

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report| शेतकरी संकटात,VIP जोमात; 44 नव्या गाड्यांची खरेदी, विरोधकांचा आक्षेप काय? Drought

4 155 просмотров · 15 часов назад
NDTV Marathi
744 тыс. подписчиков
4 155 просмотров · 15 часов назад
एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.. तर दुसऱ्या बाजूला व्हीआयपींच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपयांच्या नव्या गाड्यांच्या खरेदीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. तब्बल १२ कोटी ६८ लाख रुपयांच्या ४४ वाहनांच्या खरेदीवरून आता राजकीय वाद रंगण्याची चिन्हं आहेत. नेमकी कोणती वाहने खरेदी केली जाणार आहेत आणि विरोधकांचा आक्षेप काय आहे, पाहूया हा रिपोर्ट. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews