Перейти к содержимому

Marathi Latest News : 7 IPS Police Officers ने एका वर्षात Resign केल नेमक कारण काय ?| Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Marathi Latest News : 7 IPS Police Officers ने एका वर्षात Resign केल नेमक कारण काय ?| Vishaych Bhari

62 350 просмотров · 14 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
62 350 просмотров · 14 часов назад
Marathi Latest News : 7 IPS Police Officers ने एका वर्षात Resign केल नेमक कारण काय ?| Vishaych Bhari लहानपणापासून आपण ऐकत आलोय... मुलगा कलेक्टर झाला, IPS अधिकारी झाला, महणजे सात पिढ्यांचं भविष्य सेट.. मंडळी, यूपीएससी परीक्षा पास होणं, लाल दिव्याची गाडी मिळवण आणि देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेत सामील होण, हे लाखो तरुणांचं स्वप्न असतं. यासाठी तरुण दिवस-रात्र करतात. पण हे पद मिळाल्यानंतर तरुण अवघ्या काही वर्षांतच, अगदी तडकाफडकी हे पद सोडण्याचा निर्णय घेत असतील तर खरंच काहीतरी गंभीर घडतंय का, हा प्रश्न निर्माण होणं सहाजिक आहे. मंडळी, IAS असो किंवा IPS, तरुण अधिकाऱ्यांनी नोकरी सोडण्याच प्रमाण सातत्याने वाढत चाल आहे. आणि यामध्ये आता एक मोठी भर पडली आहे. महाराष्ट्र कॅडरचे 2023 बॅचचे तरुण आयपीएस अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोण आहेत हे आदित्य कुमार सिंह? त्यांच्या राजीनाम्यामागची पार्श्वभूमी काय? यापूर्वी कोणत्या बड्या अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सरकारी सेवेच्या सुरवातीच्या टप्प्यातच किंवा ट्रेनी काळात अधिकाऱ्यांमध्ये राजीनामा देण्याचं प्रमाण का वाढत चाललंय? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.. #marathinews #latestmarathinews #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( marathi news, marathi news live, latest marathi news, marathi news update, today marathi news, marathi news today, marathi news channel, live marathi news today, nana patekar marathi news, marathi news live today, bbc news marathi, marathi cinema news, marathi breaking news, marathi live news, breaking news marathi, news live marathi, live news marathi, news in marathi language, news marathi latest, international news in marathi, marathi entertainment news, marathi political news, tv9 marathi latest news, news 18 marathi headline today )