Перейти к содержимому

परदेशातही Navratri चा तोच आनंद! 🥹❤️ | Durga Pujo in Canada 🇨🇦 | Day in My Life

Saavi In Canada 🇨🇦

0:00 / 0:00

परदेशातही Navratri चा तोच आनंद! 🥹❤️ | Durga Pujo in Canada 🇨🇦 | Day in My Life

1 147 просмотров · 1 день назад
Saavi In Canada 🇨🇦
3,65 тыс. подписчиков
1 147 просмотров · 1 день назад
आजचा vlog खूपच सुंदर आणि मनाला समाधान देणारा आहे. ❤️🙏 Navratri म्हटलं की India मधले सण, देवीचं दर्शन, सजावट, प्रसाद आणि आपल्या माणसांसोबत साजरा केलेला उत्सव लगेच आठवतो. आणि आज Canada मध्ये राहूनही पुन्हा एकदा तोच आनंद अनुभवायला मिळाला. 🥹🇮🇳🇨🇦 आज आम्ही सगळे Navratri ready झालो आणि Durga Pujo साठी बाहेर पडलो. ❤️ तिथे पोहोचल्यानंतर सुंदर सजावट, उत्सवाचं वातावरण आणि देवीचं दर्शन घेऊन खूप blessed आणि peaceful वाटलं. 🙏🌺 परदेशात राहून आपल्या traditions आणि festivals असे celebrate करता आले की खरंच घरची आठवण थोडी कमी होते. Friends सोबत खूप छान वेळ घालवला, गप्पा झाल्या आणि सगळ्यांनी मिळून प्रसादही घेतला. ❤️ आणि Veera आणि Devansh? 😂 त्यांचा स्वतःचाच वेगळा Navratri celebration सुरू होता! दोघांनी इतकी मस्ती केली, खेळले आणि enjoy केलं की आम्हाला त्यांच्यामागे फिरण्यातच अर्धा वेळ गेला. 😂❤️ मोठं काही planning नव्हतं. फक्त तयार व्हायचं, देवीचं दर्शन घ्यायचं, friends सोबत वेळ घालवायचा आणि आपल्या मुलांनाही आपल्या festivals चा आनंद अनुभवू द्यायचा. 🥹 Canada मध्ये Veera ला आपल्या Indian festivals आणि traditions अनुभवताना पाहणं माझ्यासाठी प्रत्येक वेळी थोडंसं जास्त special असतं. ❤️🇮🇳🇨🇦 आजचा दिवस खरंच अगदी blessed, colourful आणि full of masti होता. 🙏✨ तुम्ही यावर्षी Navratri/Durga Pujo कुठे celebrate केला? India मध्ये की India बाहेर? Comments मध्ये नक्की सांगा. ❤️👇 #SaaviInCanada #DurgaPujo #NavratriInCanada #MarathiVlog #IndianInCanada