Hitendra Thakur Exclusive Interview | प्रेमातून लग्न... पत्नीच्या श्रद्धेतून उभं राहिलं भव्य मंदिर!
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Hitendra Thakur Exclusive Interview | प्रेमातून लग्न... पत्नीच्या श्रद्धेतून उभं राहिलं भव्य मंदिर!
69 680 просмотров · 4 дн. назад
LetsUpp Marathi
689 тыс. подписчиков
69 680 просмотров · 4 дн. назад
Hitendra Thakur Exclusive Interview | प्रेमातून लग्न... पत्नीच्या श्रद्धेतून उभं राहिलं भव्य मंदिर! हितेंद्र ठाकूर यांची अनोखी कहाणी
-
वसई-विरारच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी लेट्सअप मराठी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांया पत्नी प्रविणा ठाकूर यांची श्रीकृष्ण (द्वारकाधीश) बद्दलची अथांग भक्ती आणि एका सुंदर संकल्पातून विरारमधील भव्य मंदिराची निर्मिती कशी झाली? ही कथा कोणत्याही सामान्य प्रेम प्रकरणाची नसून, एक पत्नी, तिचा पती आणि देव यांच्यातील आत्मिक नाते, श्रद्धा आणि त्यागाची अद्भुत कहाणी आहे. तसेच हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांची प्रेमकहाणी, त्यांचं पळून जाऊन केलेलं लग्न आणि विरारमधील भव्य द्वारकाधीश मंदिराच्या उभारणीचा प्रवास याबद्दल हितेंद्र ठाकूर यांनी काय सांगितलं? पाहा...
-
#mumbai #VasaiVirar #VasaiVirarPolitics #HitendraThakur #HitendraThakurInterview #BahujanVikasAghadi #BVA #MaharashtraPolitics #PoliticalInterview #ExclusiveInterview #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/