Перейти к содержимому

सिगारेट ओढली नाही, तरी धुराने घेतला जीव! ३ लाख लोकांचा मृत्यू; नेमकं कारण काय?

Lokmat Mumbai

0:00 / 0:00

सिगारेट ओढली नाही, तरी धुराने घेतला जीव! ३ लाख लोकांचा मृत्यू; नेमकं कारण काय?

6 965 просмотров · 2 дня назад
Lokmat Mumbai
107 тыс. подписчиков
6 965 просмотров · 2 дня назад
Passive Smoking Dangers in India: Over 3 Lakh Deaths Reported | Second Hand Smoke Risks तुम्ही सिगारेट ओढत नाही म्हणजे सुरक्षित आहात का? मुळीच नाही! दुसऱ्याच्या सिगारेटचा धूर तुमच्या शरीरात जाणे म्हणजेच Passive Smoking किंवा Second Hand Smoke आरोग्यासाठी तितकेच घातक ठरू शकते. भारतात १९९० ते २०२३ या काळात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये जवळपास ५०% वाढ झाली असून हा आकडा वर्षाला ३ लाख २६ हजारांवर पोहोचला आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Second Hand Smoke चे Lungs, Heart आणि लहान मुले तसेच गर्भवती महिलांवर होणारे गंभीर दुष्परिणाम. 📌 Top Search Topics: What is Passive Smoking and Second Hand Smoke? Health risks of Second Hand Smoke on non-smokers Passive smoking effects on children, pregnant women, and lungs Dr. Nagesh Waghmare insights on heart disease and smoking smoke Rising passive smoking death rate in India ⏳ Timestamps: 00:00 - Introduction: सिगारेट न ओढताही धोका कसा? 00:54 - भारतात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मृत्यूची धक्कादायक आकडेवारी (1990 ते 2023) 01:43 - पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) म्हणजे नक्की काय? 02:30 - सिगारेट न ओढणाऱ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? 03:03 - लहान मुले आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका 04:18 - फुप्फुसं आणि हृदयावर होणारे घातक परिणाम (तज्ज्ञांचे मत) 05:14 - पॅसिव्ह स्मोकिंगची लक्षणे आणि गंभीर आजार 05:46 - सार्वजनिक ठिकाणचा धूर आणि आपली सुरक्षितता 06:57 - निष्कर्ष आणि काळजी घेण्याचे आवाहन #PassiveSmoking #SecondHandSmoke #HealthAlert #SmokingKills #NoSmoking #HealthTips #HeartHealth #LungHealth #PublicHealth #LokmatMumbai #MedicalNews #HealthAwareness #MaharashtraNews #DoctorAdvice #HealthyLiving