नाशिकमध्ये 5 सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन! |आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना कास्ट्राईबचा पाठिंबा
Ashokwarta Newsline Marathi
0:00 / 0:00
नाशिकमध्ये 5 सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन! |आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना कास्ट्राईबचा पाठिंबा
18 920 просмотров · 13 дней назад
Ashokwarta Newsline Marathi
329 подписчиков
18 920 просмотров · 13 дней назад
नाशिकमध्ये आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, गृहपालांना राजपत्रित कार्यालय प्रमुखाचा दर्जा द्यावा, आदिवासी विकास विभागातील रिक्त पदे भरावीत यासह विविध मागण्यांसाठी 5 सप्टेंबर 2026 पासून गोल क्लब, इदगाह मैदान, नाशिक येथे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी होणार असल्याचे महासंघाने पत्रपरिषदेत सांगितले.
📍 ठिकाण: गोल क्लब, इदगाह मैदान, नाशिक
📅 आंदोलनाची सुरुवात: 5 सप्टेंबर 2026
नाशिक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा.
#नाशिक #आदिवासीविद्यार्थी #कास्ट्राईब #आंदोलन #MaharashtraNews