Перейти к содержимому

1/2 किलो करा किंवा कसेही/कढईतच बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत/डबल फुलणारी नानकटाई । Nankhatai Recipe

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

1/2 किलो करा किंवा कसेही/कढईतच बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत/डबल फुलणारी नानकटाई । Nankhatai Recipe

650 980 просмотров · 5 л. назад
Sarita's Kitchen
2,68 млн подписчиков
650 980 просмотров · 5 л. назад
घरच्या घरी अवन शिवाय, बिना ओव्हन, बिना बेकिंग पावडर कढई मध्ये खुसखुशीत, भरपूर फुललेली, layers असलेली नानकटाई. अगदी बाजारामध्ये मिळते . Homemade नानकटाई असेल गिफ्ट द्यायला किंवा भाऊबीज असो किंवा अजून कोणताही सण, स्वताच्या हाताने तयार करण्यात मजाच वेगळी आहे. खूप पटपट आणि झटपट तयार होते. वजनी प्रमाण / Grams measurements - Maida / मैदा - 500gms Ghee / साजूक तूप - 300gms. Powdered sugar / पिठी साखर - 250gms Besan / बेसन - 2 tbsp Baking soda / बेकिंग सोडा - 1/4 tsp Cup measurement / वाटी प्रमाण - Maida / मैदा - 3 cup Ghee / साजूक तूप - 1&1/2 cup Powdered sugar / पिठी साखर - 1&1/2 cup Besan / बेसन - 2 tbsp Baking soda / बेकिंग सोडा - 1/4 tsp कमी प्रमाणात करायचे असल्यास / less in quantity -. Maida / मैदा - 1 cup Ghee / साजूक तूप - 1/2 cup. Powdered sugar / पिठी साखर - 1/2 cup Besan / बेसन - 2 tsp Baking soda / बेकिंग सोडा - 2 pinch अर्ध्या किलो मैद्याची खुसखुशीत नानकटाई, जिभेवर विरघळणारी खुसखुशीत नानकटाई, Nankhatai marathi recipe, marathi recipe, marathi padarth, Nankhatai recipe in marathi, नानकटाई मराठी, जगातले सगळ्यात सोप्पे बिस्कीट, नानकटाई बनवण्याची एवढी सोप्पी पद्धति पाहून हैराण व्हाल, नानकटाई, Sarita's kitchen, recipes by Sarita's Kitchen, दिवाळी स्पेशल फराळ, diwali snacks, #1/2किलोमैद्याचीतुपाचेयोग्यप्रमाणघेऊनखुसखुशीतनानकटाई #खुसखुशीतनानकटाईबिस्किट्सकढईमध्ये #बिनाओव्हनबिनाबेकिंगपाउडरखुसखुशीतनानकटाई #nankhatai #nankataimsrathirevipe #saritaskitchenmarathi #teatimesnacksdiwalispecial **Recipe By Sarita's Kitchen**