Перейти к содержимому

खुसखुशीत चंपाकळी रेसिपी || दिवाळी फराळ

Mummy's kitchen

0:00 / 0:00

खुसखुशीत चंपाकळी रेसिपी || दिवाळी फराळ

80 просмотров · 4 дн. назад
Mummy's kitchen
9 подписчиков
80 просмотров · 4 дн. назад
खुसखुशीत आणि खमंग चंपाकळी रेसिपी | दिवाळीच्या फराळासाठी खास चंपाकळी | Champakali Recipe in Marathi. दिवाळीच्या फराळात आणखी एका चविष्ट पदार्थाची भर! आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट चंपाकळी. या रेसिपीमध्ये वापरलेले दोन खास पदार्थ चंपाकळीची चव आणखी छान बनवतात. साहित्य: मैदा - ३०० ग्राम पिठीसाखर - २ चमचे तूप - १/२ वाटी ओवा - १/२ चमचा तिळ - १/२ चमचा लाल तिखट - दीड चमचा हळद - १/२ चमचा चवीनुसार मीठ तेल कोमट पाणी पीठ तयार करण्यापासून चंपाकळीला आकार देण्यापर्यंत आणि तळण्यापर्यंतची संपूर्ण कृती व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुमच्या दिवाळीच्या फराळात चंपाकळी असते का? तुमचा आवडता फराळ कोणता आहे, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! अशाच चविष्ट, घरगुती आणि रोजच्या जेवणाच्या रेसिपीसाठी Mummy’s Kitchen ला Subscribe करा. champakali, champakali recipe, champakali recipe marathi, चंपाकळी, चंपाकळी रेसिपी, khuskhushit champakali, khamang champakali, crispy champakali, diwali faral, diwali faral recipe, diwali snacks, diwali recipes marathi, marathi faral recipes, maharashtrian faral, maharashtrian recipes, marathi cooking, homemade snacks, crispy snacks recipe, indian snacks, faral recipe, Mummy's Kitchen #Champakali #ChampakaliRecipe #चंपाकळी #DiwaliFaral #diwalifaralrecipe #HomemadeFood #MummysKitchen