Перейти к содержимому

रक्त वाढवण्यासाठी हे १० पदार्थ खा | Eat these 10 foods to increase blood flow | Health Tips

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

रक्त वाढवण्यासाठी हे १० पदार्थ खा | Eat these 10 foods to increase blood flow | Health Tips

18 475 просмотров · 1 день назад
Lokmat Sakhi
887 тыс. подписчиков
18 475 просмотров · 1 день назад
बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवतो, सतत थकल्यासारखं वाटतं, थोडंसं जिनं चढलं तरी चक्कर येते किंवा धाप लागते. अशी लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. रक्त वाढवण्यासाठी आहारात कोणते पौष्टिक पदार्थ घ्यावेत आणि हे पदार्थ हिमोग्लोबिन वाढण्यास कशी मदत करू शकतात, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. #Hemoglobin #Anemia #IronRichFoods #BloodHealth #HealthyDiet #HealthTips #MarathiHealth #HarshaSRodge #IronDeficiency #HemoglobinFoods #NutritionTips #HealthyEating