Перейти к содержимому

Solapur| Madha|'तुळशी गाव विकणे आहे'चा बोर्ड काढला; तुळशी गावच्या नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

NDTV Marathi

0:00 / 0:00

Solapur| Madha|'तुळशी गाव विकणे आहे'चा बोर्ड काढला; तुळशी गावच्या नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

8 279 просмотров · 1 мес. назад
NDTV Marathi
790 тыс. подписчиков
8 279 просмотров · 1 мес. назад
दुष्काळासाठी आणि पाण्यासाठी माढा तालुक्यातील तुळशी गाव विकायला काढलं होतं.... तसे फलकही गावात लागले होते... यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी तुळशी गावाला भेट देऊन तेथील नागरिकांची पाण्यासंदर्भात चर्चा केली... यानंतर तुळशी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीसमोर लावलेला गाव विकायला काढणे आहे हा बोर्ड काढून टाकला आहे... जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तुळशी गावाच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तुळशी गावातील शेतीची ही पाहणी केली. Solapur | Madha | 'Tulshi village for sale' board removed; District Collector interacts with residents of Tulshi village. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews