झेंडूला Pinching केल्याचा खरंच फायदा झाला का? 😱 | 40 दिवसांचा Result | 50–60 कळ्या एका झाडावर! 🔥
Farm with Sam
0:00 / 0:00
झेंडूला Pinching केल्याचा खरंच फायदा झाला का? 😱 | 40 दिवसांचा Result | 50–60 कळ्या एका झाडावर! 🔥
1 814 просмотров · 2 недели назад
Farm with Sam
1,36 тыс. подписчиков
1 814 просмотров · 2 недели назад
झेंडूला Pinching केल्याचा खरंच फायदा झाला का? 🌼
आपण झेंडूच्या 30व्या दिवशी झाडाचा मुख्य वाढता शेंडा कट करून Pinching केली होती. ✂️
आज जवळपास 40 दिवसांनी झाडाची वाढ, नवीन फांद्या आणि कळ्यांची संख्या पाहून Pinching चा result कसा मिळाला ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. 🌱🌼
एका झाडावर जवळपास 50–60 कळ्या दिसत आहेत! 🔥
व्हिडिओमध्ये तुम्हाला Pinching कधी करावी, शेंडा कुठून कट करावा आणि त्यानंतर झाडाची वाढ कशी झाली याचा माझ्या शेतातील actual result पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा आणि अशाच practical farming videos साठी Farm With Sam ला Subscribe करा. ❤️🌱
#MarigoldFarming #ZenduSheti #Marigold #Pinching #FlowerFarming #Farming #Agriculture #MaharashtraFarmer #MarathiFarmer #शेतकरी #झेंडूशेती #फुलशेती #FarmWithSam