Перейти к содержимому

मुक्कामाची तयारी झाली, मुंबईकडे निघण्यास तयार, मराठा आंदोलकांचा इशारा काय? Maratha Reservation

Lokmat

0:00 / 0:00

मुक्कामाची तयारी झाली, मुंबईकडे निघण्यास तयार, मराठा आंदोलकांचा इशारा काय? Maratha Reservation

7 840 просмотров · 3 часа назад
Lokmat
4,75 млн подписчиков
7 840 просмотров · 3 часа назад
Maratha Reservation Protest: Protesters Prepare for Mumbai March If Demands Not Met मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा संघर्ष सुरूच असून, सरकारने मागण्या मान्य न केल्यास मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेनंतर आंदोलकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत असून, १२ तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास मुंबईत धडकण्याचा थेट इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांची नेमकी तयारी काय आणि सरकारला त्यांचा काय इशारा आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त. #MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAandolan #JarangePatil #MarathaProtest #MumbaiMorcha #MaharashtraPolitics #RadhakrishnaVikhePatil #DevendraFadnavis #MarathaKrantiMorcha #MaharashtraNews #JalnaNews #Lokmat #BreakingNews #MarathaReservationUpdate Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat