जरांगे आक्रमक होताच शिंदेंचे नेतेही पेटले | Bharat Gogawale & Uday Samant warn Manoj Jarange Patil
Lokmat
0:00 / 0:00
जरांगे आक्रमक होताच शिंदेंचे नेतेही पेटले | Bharat Gogawale & Uday Samant warn Manoj Jarange Patil
16 161 просмотр · 6 часов назад
Lokmat
4,75 млн подписчиков
16 161 просмотр · 6 часов назад
Bharat Gogawale & Uday Samant Direct Warning to Manoj Jarange Patil Over Eknath Shinde Remarks
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधील वाद चांगलाच पेटला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देताना आमदार भरत गोगावले यांनी मनोज जरांगे यांना थेट इशारा देत "मराठा आरक्षण सोडून राजकारण केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल" असा इशारा दिला आहे. काय घडले सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
#MarathaReservation #ManojJarangePatil #BharatGogawale #UdaySamant #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #Lokmat #MarathaAndolan #MarathaQuota #ShivSena #MaharashtraNews #JarangePatil #BreakingNewsMarathi #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat