Перейти к содержимому

सायलीला झाली गोंडस मुलगी! 😍 प्रियाचीही डिलिव्हरी | ठरलं तर मग आजचा भाग | मोठा ट्विस्ट आजचा भाग

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

सायलीला झाली गोंडस मुलगी! 😍 प्रियाचीही डिलिव्हरी | ठरलं तर मग आजचा भाग | मोठा ट्विस्ट आजचा भाग

3 186 просмотров · 1 дн. назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
660 подписчиков
3 186 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Gappa Malikancha या चॅनेलवर! ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात एकाच वेळी सायली आणि प्रियाच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळाला. सायलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तर दुसरीकडे प्रियालाही मुलगी झाली. मात्र सायलीची प्रकृती बिघडल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. आता सायली शुद्धीवर येणार का? तिची आणि बाळाची प्रकृती कशी असेल? मालिकेत पुढे काय घडणार? आजच्या भागाचा संपूर्ण आढावा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Gappa Malikancha चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद मंडळी! ❤️