Перейти к содержимому

कास पठार च्या जंगलात लपलेली प्राचीन मंदिरे | Hidden Temples of Kas | Satara Tourist Place

Ritesh Travel Vlogs

0:00 / 0:00

कास पठार च्या जंगलात लपलेली प्राचीन मंदिरे | Hidden Temples of Kas | Satara Tourist Place

439 просмотров · 4 месяца назад
Ritesh Travel Vlogs
21,8 тыс. подписчиков
439 просмотров · 4 месяца назад
कास पठार म्हटलं की सर्वांना आठवतात सुंदर फुलांचे गालिचे… पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कास पठार च्या बाजूने असलेली काही सुंदर, प्राचीन आणि निसर्गरम्य मंदिरे दाखवणार आहोत. 🌿🙏 या प्रवासात आम्ही कास घाटवाटेने जात जंगलात दडलेले सोमेश्वर मंदिर पाहिले… तसेच पुढे घनदाट देवराईतील घाटाई देवी मंदिर कडे प्रवास सुरू केला. हा व्हिडिओ म्हणजे निसर्ग, इतिहास, श्रद्धा आणि भन्नाट बाइक राईड यांचा सुंदर संगम आहे. 🏍️🔥 📍 ठिकाणे : ✔️ कास पठार ✔️ सोमेश्वर मंदिर ✔️ घाटाई देवी मंदिर ✔️ कण्हेर जलाशय परिसर जर व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️ 🎥 Ritesh Travel Vlogs सोबत अशाच आडवाटेवरच्या भन्नाट सफरी पाहण्यासाठी जोडलेले रहा. #KasPathar #Satara #SomeshwarTemple #HiddenPlaces #TravelVlog #MaharashtraTourism #BikeRide #RiteshTravelVlogs #KasPlateau #AdventureRide