Перейти к содержимому

एक दिवस… दोन खास क्षण ❤️ | Surprise आणि आजीची पूजा 🙏

The Pragati Gavali

0:00 / 0:00

एक दिवस… दोन खास क्षण ❤️ | Surprise आणि आजीची पूजा 🙏

128 просмотров · 9 дн. назад
The Pragati Gavali
217 подписчиков
128 просмотров · 9 дн. назад
आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आणि भावनिक होता… ❤️ मम्मी आणि आत्याला छोटंसं surprise देण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटलं. 🥰✨ यानंतर घरी येऊन आम्ही आजीची पूजा केली. 🙏❤️ 30 सप्टेंबरच्या भूकंपात आजीचं निधन झालं होतं, त्यामुळे आज त्यांचा श्रद्धेचा दिवस होता. आजीच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबासोबत पूजा केली आणि मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 🕯️🌸 एक दिवस… दोन खास क्षण ❤️ एका बाजूला आनंदाचं Surprise आणि दुसऱ्या बाजूला आजीच्या आठवणी… हा दिवस कायम मनात राहील. 🙏❤️ व्हिडिओ आवडला तर Like, Comment, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️ #PragatisDiary #DailyVlog #MarathiVlog #FamilyVlog #EmotionalVlog #SurpriseVlog #Aaji #AajichiAthavan #Shraddhanjali #FamilyMoments #MarathiYouTuber #LaturVlogger #MaharashtraVlogger #VlogLife #YouTubeVlog