Перейти к содержимому

पहिल्यांदा मुंबईचा पॅगोडा पाहायला गेले… आणि सुरुवातीलाच गडबड! 😂💙

The Pragati Gavali

0:00 / 0:00

पहिल्यांदा मुंबईचा पॅगोडा पाहायला गेले… आणि सुरुवातीलाच गडबड! 😂💙

72 просмотра · 8 дней назад
The Pragati Gavali
217 подписчиков
72 просмотра · 8 дней назад
पहिल्यांदा मुंबईचा पॅगोडा पाहायला गेले… आणि सुरुवातीलाच गडबड! 😂💙 मुंबईच्या या खास प्रवासात पहिल्यांदाच Global Vipassana Pagoda पाहण्याचा अनुभव घेतला. 🥰 पॅगोडाच्या सुंदर वास्तूचा आनंद घेताना काही खूप सुंदर moments capture केले… पण तिथे पोहोचण्याआधीच माझ्याकडून एक मजेशीर गडबड झाली—चुकून चुकीच्या वाहनात बसले! 😂 नंतर लक्षात आलं आणि मग योग्य वाहनाने पुढचा प्रवास केला. या vlog मध्ये आहे मुंबईचा प्रवास, पॅगोडाची सुंदर सफर, मैत्रिणीसोबतचे moments आणि एक मजेशीर travel experience. ❤️✨ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. #MumbaiVlog #GlobalVipassanaPagoda #MumbaiTrip #TravelVlog #PragatisDiary #Vlog #Pagoda #MumbaiTravel #MarathiVlog