Перейти к содержимому

2 एकर कोबी लागवड @ स्वयंपूर्ण कुटुंब # महिन्याला 50 हजार ₹₹₹ उत्पन्न.

Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती

0:00 / 0:00

2 एकर कोबी लागवड @ स्वयंपूर्ण कुटुंब # महिन्याला 50 हजार ₹₹₹ उत्पन्न.

25 847 просмотров · 7 месяцев назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,4 тыс. подписчиков
25 847 просмотров · 7 месяцев назад
श्री मंगेश थोरात रा.चांडोली बुद्रुक, ता.आंबेगाव, जि.पुणे मोबाईल नंबर 073506 27581 हे एक अल्पभूधारक युवा शेतकरी असून ते 15 दिवसाच्या अंतराने,टप्प्याटप्प्याने 10-15 गुंठ्यावर कोबी काकडी,फ्लावर यासारख्या भाजीपाला पिकाची लागवड करून त्यांच्या परिसरात असलेल्या मॉलच्या कलेक्शन सेंटरला पुरवठा करतात त्यातून ते महिन्याला 50 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळवतात त्यातून ते स्वतःचे कुटुंब व्यवस्थित चालवतात त्यांचा कोबी शेतीचा अनुभव आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/assets/pro... __________________________________ विषमुक्त भाजीपाला लागवडीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे https://dnyanachisheti.com/assets/art... ---------------------------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel:    / @dnyanachisheti   Facebook Page:   / dnyanachishetii   Instagram:   / dnyanachisheti