Raj-Uddhav Thackeray | ठाकरेंचा BJP वर हल्लाबोल, Gyanesh Kumar यांच्याविरोधातील मोर्चाचा प्लॅन ठरला!
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Raj-Uddhav Thackeray | ठाकरेंचा BJP वर हल्लाबोल, Gyanesh Kumar यांच्याविरोधातील मोर्चाचा प्लॅन ठरला!
16 668 просмотров · 13 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
16 668 просмотров · 13 часов назад
#rajthackeray #uddhavthackeray #gyaneshkumar #eci #bjp
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरेसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या रुपरेषेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी माहिती दिली. यावेळी भाजपला टोले लगावण्यात आले.