Перейти к содержимому

#Thane🚩गर्दीचा ठाणे शहराचा दिवाळी बाजार♥️घरगुती उत्पादने!आकर्षक कंदील✡️आणि दिवे✨रोषणाई🎆फुलांचा बाजार

Armari Maratha

0:00 / 0:00

#Thane🚩गर्दीचा ठाणे शहराचा दिवाळी बाजार♥️घरगुती उत्पादने!आकर्षक कंदील✡️आणि दिवे✨रोषणाई🎆फुलांचा बाजार

5 813 просмотров · 11 месяцев назад
Armari Maratha
23 тыс. подписчиков
5 813 просмотров · 11 месяцев назад
ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर हे सर्व दृष्ट्या विकसित झालेले शहर म्हणून प्रसिद्ध आहे. दिवाळी हा सण आल्यामुळे या ठाणे शहरातील बाजाराला एक वेगळच स्वरूप प्राप्त झालेला आहे. आजूबाजूच्या परिसरातील कष्टकरी आपापले वस्तू या बाजारात घेऊन येतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा या सुंदर बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमच चैनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती धन्यवाद जय हिंद 🇮🇳🚩🙏