Перейти к содержимому

नेपाळच्या घटनेवरती कांताबाई शिंदेचे हृदयस्पर्शी गीत😢

कवयित्री कांताबाई शिंदे (Official)

0:00 / 0:00

नेपाळच्या घटनेवरती कांताबाई शिंदेचे हृदयस्पर्शी गीत😢

77 721 просмотр · 6 дней назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
414 тыс. подписчиков
77 721 просмотр · 6 дней назад
या हृदयस्पर्शी गीतातून नेपाळमध्ये घडलेल्या अचानक नैसर्गिक आपत्तीची वेदना आणि त्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या असंख्य कुटुंबांची व्यथा मांडण्यात आली आहे. अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. या संपूर्ण घटनेवर माझ्या आईने, कवयित्री कांताबाई शिंदे यांनी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी गीताची निर्मिती केली आहे. या गीतामागचा मुख्य संदेश एकच आहे....जीवनापेक्षा पैसा, धन-दौलत आणि संपत्ती कधीच मोठी नसते. पैसा पुन्हा कमावता येतो, संपत्ती पुन्हा मिळवता येते; पण गेलेले जीवन पुन्हा कधीच मिळत नाही. निसर्गासमोर माणूस किती छोटा आहे आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक क्षणाची किंमत किती मोठी आहे, याची जाणीव करून देणारा हा भावनिक प्रयत्न आहे. हे गीत ऐकताना नेपाळमधील त्या कुटुंबांच्या दुःखाची जाणीव नक्कीच मनाला स्पर्श करून जाईल. ❤️🙏 🎤 गीत / रचना: कवयित्री कांताबाई शिंदे 🎬 Creative Direction: दीपक शिंदे व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. नेपाळमधील आपत्तीग्रस्त बांधवांसाठी मनापासून संवेदना.🙏