Перейти к содержимому

उपवासासाठी झटपट साबुदाणा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी | Upvas Recipe in Marathi

Cooking With Poonam

0:00 / 0:00

उपवासासाठी झटपट साबुदाणा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी | Upvas Recipe in Marathi

79 просмотров · 14 часов назад
Cooking With Poonam
1,16 тыс. подписчиков
79 просмотров · 14 часов назад
नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा झटपट, खमंग आणि चविष्ट साबुदाण्याच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची बटाट्याची भाजी! 😍🙏 साबुदाणा न भिजवता बनवता येणाऱ्या या पुऱ्या आणि उपवासाची चविष्ट बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पाहा. उपवासासाठी ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओमध्ये साबुदाण्याच्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची बटाट्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी Cooking With Poonam या चॅनेलला Subscribe करा. ❤️ #SabudanaPuri #UpvasRecipe #NavratriSpecial #SabudanaRecipe #UpvasachiBhaji #BatataBhaji #FastingRecipes #MarathiRecipe #IndianFood #CookingWithPoonam