Перейти к содержимому

कोकणातली दहीहंडी फक्त गावातली पोर स्पर्धा नाही 🥳 || मालवण ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

कोकणातली दहीहंडी फक्त गावातली पोर स्पर्धा नाही 🥳 || मालवण ||

43 305 просмотров · 3 дня назад
MH 45 Rider
239 тыс. подписчиков
43 305 просмотров · 3 дня назад
कोकणातली दहीहंडी फक्त गावातली पोर स्पर्धा नाही 🥳 || मालवण || कोकणातली दहीहंडी वागण्याची वजा खरच खूप वेगळी आहे कारण की ते स्पर्धा नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती मोठी खुशी भेटते ह्या हे हित येऊन कळतं कोकणातल्या छोट्या गल्ल्या मधून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन पुंजत पूजा करत एका मागे एक सगळेजण येतात हे कल्याण मुली मुलं आणि हा छोटा बँजो याच्यासमोर नाचतात खूप भारी वाटतं दहीहंडी बघायला खरं तर माणसांनी कोकणामध्येच यावं कारण की एवढी जास्त भारी दहीहंडी छोट्या गोष्टींमध्ये एवढी जास्त मोठी खुशी ही फक्त इथे बघायला भेटते कुरकुरेच्या पुड्या साठी एकमेकांच्या पाठीमागे पळतात बांधताना सगळेजण मिळून बांधतात तोडून घ्यायच्या एकमेकांच्या मागे पडतात व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद #mh45rider #Konkan #dahihandi #travel #travelling #camping