330 पेक्षा कमी मार्क्स? महाराष्ट्र की Other States? | Best Backup Options
Bright future education group
0:00 / 0:00
330 पेक्षा कमी मार्क्स? महाराष्ट्र की Other States? | Best Backup Options
5 550 просмотров · 1 день назад
Bright future education group
12 тыс. подписчиков
5 550 просмотров · 1 день назад
महाराष्ट्रात BAMS साठी तुमचे NEET मार्क्स 330 पेक्षा कमी आहेत? पुढील राऊंडची वाट पाहावी की इतर राज्यांचे पर्याय ठेवावेत?
या व्हिडिओमध्ये Dr. Sagar Jadhav यांच्याकडून जाणून घ्या:
✅ महाराष्ट्रातील BAMS प्रवेशाच्या शक्यता
✅ OPEN, OBC, SEBC व इतर कॅटेगरींचे पर्याय
✅ कॅटेगरीनुसार फी सवलती आणि बजेटचे नियोजन
✅ Karnataka, MP, Punjab आणि UP मधील BAMS पर्याय
✅ कॉलेजचे Fees Package आणि शिक्षणाचा दर्जा कसा तपासावा?
✅ 350–360 मार्क्स असतानाही Backup Plan का ठेवावा?
प्रवेशाची शक्यता आणि फी ही कॉलेज, कॅटेगरी, कोटा व संबंधित राऊंडनुसार बदलते. योग्य निर्णयासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा.
📞 प्रवेश मार्गदर्शन: 1800 267 0267
Bright Future Education Group
Doctor Making Doctor
#BAMS2026 #BAMSAdmission #NEET2026 #BAMSCounselling #MaharashtraBAMS #BrightFutureEducationGroup #DrSagarJadhav