घरातली भांडणं आणि मुलं
Parent Academy
0:00 / 0:00
घरातली भांडणं आणि मुलं
13 490 просмотров · 1 год назад
Parent Academy
52 тыс. подписчиков
13 490 просмотров · 1 год назад
प्रत्येक घरात छोटेमोठे वाद, कुरबुरी, भांडणंही होतच असतात. काही घरांमध्ये टोकाची भांडणेदेखील होतात. घरातल्या मोठ्या माणसांच्या भांडणांमध्ये नेहमी लहानमुलांची फरफट आणि ओढाताण होते. ह्या सर्व गोष्टींचा लहान मुलांवर नेमका काय परिणाम होतो ? नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी पालकांना काय करता येईल?
हे सांगणारा बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांचा हा महत्वाचा व्हिडियो.