भाग-१७ | माधवची खट्याळ परीक्षा | मराठी हृदयस्पर्शी प्रेम कथा | माधव परीची प्रेम कहानी...
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग-१७ | माधवची खट्याळ परीक्षा | मराठी हृदयस्पर्शी प्रेम कथा | माधव परीची प्रेम कहानी...
3 906 просмотров · 18 часов назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,55 тыс. подписчиков
3 906 просмотров · 18 часов назад
परीने मिष्टीला आपली मुलगी म्हणून सगळ्यांसमोर स्वीकारताना दिलेलं उत्तर माधवच्या मनाला स्पर्शून जातं. ❤️
परीच्या प्रत्येक कृतीतून ती या घरात आणि माधवच्या आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण करत असल्याची जाणीव त्याला पुन्हा होते. 🥹
मात्र परीच्या एका मेसेजला उत्तर न दिल्याने माधवची चांगलीच घालमेल होते आणि अखेर तो तिला शोधत सोनाकडे पोहोचतो.
परीचा अबोल राग, तिची शिक्षा आणि माधवची तिला पुन्हा प्रेमाने घरी आणण्याची धडपड… या दोघांच्या नात्यातला हा नवा टप्पा आहे. ❤️
आता घरी परतल्यानंतर माधवने परीसमोर ठेवलेली मागणी काय आहे? आणि परी त्याला काय उत्तर देणार? 😳💕
ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून माझ्या कल्पनेतून लिहिलेली एक काल्पनिक प्रेमकथा आहे. फक्त मनोरंजनासाठी.