मुंबईवरचं प्रेम, अभिनय आणि धमाल किस्से! | Boys Talk with Priydarshan Jadhav | Maithily Apte | Aarpar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
मुंबईवरचं प्रेम, अभिनय आणि धमाल किस्से! | Boys Talk with Priydarshan Jadhav | Maithily Apte | Aarpar
29 658 просмотров · 1 год назад
आरपार | Aarpaar
295 тыс. подписчиков
29 658 просмотров · 1 год назад
कोल्हापूरमधून आलेला प्रियदर्शन जाधव हा अभिनेता फक्त विनोदी भूमिका करत नाही, तर भावनिक आणि गंभीर भूमिका देखील छान साकारतो. अभिनयासोबतच तो उत्तम लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. तो फक्त लोकांना हसवत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देतो. आजकाल अनेक कलाकार फक्त प्रसिद्धीच्या मागे पळताना दिसतात, पण प्रियदर्शन जाधव मात्र प्रामाणिकपणे अभिनय,लेखन आणि दिग्दर्शन करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे कलाकार म्हणून त्याचा खरेपणा, साधेपणा मनाला भावतो.
आणि त्याच हाच खरेपणा या मुलाखतीतही दिसला आहे. मुलाखतीच्या सुरुवातीला त्याने तो लहानपणी कसा शांत आणि बुजऱ्या स्वभावाचा होता? त्याचे मित्र, शाळा हे सगळं कसं होतं? याबद्दल सांगत, दहावीत नापास होण्यापासून ते एक यशस्वी अभिनेता होण्याचा प्रवास धमाल किस्से सांगत उलगडला. आणि मुंबईत आल्यापासून ते तिथे 22 वेगवेगळ्या भाड्याच्या घरात राहत, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राहणारी लोकं यांच्याबद्दल आठवणी सांगत एपिसोडची रंजकताही वाढवली.
त्याच्यासाठी "मुंबई ही अमेरिकेपेक्षा ही जास्त चांगली आहे" असं जरी त्याने खास नमूद केलं असलं, तरी ती बाहेरून आलेल्यांची कशी परीक्षा घेते? हेही त्याने सांगितलं. त्याच्या आयुष्यातल्या Negative आणि Positive गोष्टीही त्याने बिनधास्तपणे, मोकळेपणाने Share केल्या.
आजच्या आरपार 'Boys Talk' मध्ये असा हा वेगळा आणि नेहमीपेक्षा जास्त खुललेला प्रियदर्शन जाधव दर्शकांना बघायला मिळेल.
तेव्हा पूर्ण episode नक्की बघा, आणि Comment box मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
Boys Talk Credits:
Producer (भक्कम साथ) Ashwini Teranikar.
Host (हसत हसत शालजोडीतून!) Maithily Apte.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) Maithily Apte.
Content Head (नुसते इनसाइट्स !) Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination: (होईल मॅनेज !) Maithily Apte, Chaitali Oak
Nikhil Mane.
Studio Manager:- Rahul Sankpal
Camera (रोल सुरू ए) - Rupesh Jagtap, Nikhil Mane.
Video Editing (लाईन अप झालाय) Sameer Sayyad.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) Vedant Dhawade,Ankita Bhosale.
Studio Manager (सेटअप रेडी आहे) Rahul Sankpal
Other Assistance (सुलींदर, चाsssय) Sulindar Mukhiya