Перейти к содержимому

शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 | पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर | दीपक तावरे यांची मोठी माहिती

Live Ashoka Times

0:00 / 0:00

शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 | पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर | दीपक तावरे यांची मोठी माहिती

4 580 просмотров · 1 мес. назад
Live Ashoka Times
240 подписчиков
4 580 просмотров · 1 мес. назад
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश आहे? आपले नाव लाभार्थी यादीत कसे तपासायचे? तसेच पुढील प्रक्रिया काय असेल? याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. 👉 शेतकरी बांधवांनी ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. 👉 अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी, सरकारी निर्णय आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनेलला Subscribe करा. #शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026 #शेतकरीकर्जमाफी #अहिल्यादेवीहोळकरयोजना #शेतकरीयोजना #कर्जमुक्तीयोजना #लाभार्थीयादी #दुसरीयादी #दीपकतावरे #महाराष्ट्रशासन #शेतकरीबातम्या #MaharashtraFarmer #FarmerNews #KarjMuktiYojana #MaharashtraNews #MarathiNews