Hotel Sandeepचे मालक अडचणीत, आयटीची रेड पडली, Kotkar कुटुंबाची हिस्टरी काय? | Ahilyanagar
Story Dot Com
0:00 / 0:00
Hotel Sandeepचे मालक अडचणीत, आयटीची रेड पडली, Kotkar कुटुंबाची हिस्टरी काय? | Ahilyanagar
21 273 просмотра · 10 часов назад
Story Dot Com
520 тыс. подписчиков
21 273 просмотра · 10 часов назад
#KotkarFamily #HotelSandeep #IncomeTaxRaid #Ahilyanagar #KotkarFamilyHelicopter #StoryDotCom
आपल्या चवीने राज्यभरात लोकांच्या जिभेवर राज्य करणाऱ्या कोतकर कुटुंबांच्या हॉटेल संदीपची चौकशी सुरू झालीयं...ज्या अहिल्यानगरच्या जमिनीवर तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच कोतकरांचं एक खासगी हेलिकॉप्टर उतरलं असेल ते कुटंब म्हणजे कोतकर कुटुंब पुन्हा अडचणीत आलंय... पुन्हा म्हणण्याचं कारणं खून, खडलल्यामध्ये अडकल्यामुळे ज्या कोतकरांना चौदा वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त रहावं लागलं.... या सगळ्या अडचणींमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड आणि अशातच आयकर विभागाच्या धाडीचं समोर आलेलं वृत्त... मग नेमकं कोतकर कुटुंबाच्या बाबतीत काय घडतंय? राजकारणापासून अलिप्त का रहावं लागलं? त्यांच्या व्यवसायाची आणि हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा का सुरू झालीय? आणि या सगळ्याचा त्यांच्या राजकीय पुनरागमनावर काय परिणाम होणार? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...