Перейти к содержимому

Stuffed Crab Curry|| भरलेली खेकडी || जिभेला पाणी आणणारी अस्सल कोकणी डिश आहे.

God dhod ani barach kahi गोड धोड आणि बरंच काही

0:00 / 0:00

Stuffed Crab Curry|| भरलेली खेकडी || जिभेला पाणी आणणारी अस्सल कोकणी डिश आहे.

3 670 просмотров · 1 месяц назад
God dhod ani barach kahi गोड धोड आणि बरंच काही
75 подписчиков
3 670 просмотров · 1 месяц назад
एक अत्यंत चविष्ट आणि जिभेला पाणी आणणारी अस्सल मालवणी/कोकणी डिश आहे. १. मुख्य साहित्य: ​ताजे खेकडे: ४ ते ५ (मोठ्या आकाराचे, व्यवस्थित साफ केलेले) खेकड्यांचे सारण बनवण्यासाठी: 1. तांदळाचे पीठ 1 वाटी 2. बेसन 1 वाटी 3.​खेकड्याच्या नांग्यांचे मांस/रस: (लहान नांग्या वाटून काढलेला रस किंवा आतील मांस) 4. ​मालवणी मसाला / लाल तिखट: २ चमचे (स्वादानुसार) 5. ​हळद: ½ चमचा 6. ​गरम मसाला: ½ चमचा 7. ​कोथिंबीर: भरपूर (बारीक चिरलेली) 8. ​मीठ: चवीनुसार 9. ​तेल: २ ते ३ मोठे चमचे वाटणासाठी : 1. सुख खोबरं 2. आलं 3. लसूण 4. कांदा 5. कोथिंबीर 6. धणे चिंबोऱ्यांचे हार्ड शेल (कवच) बाजूला करा आणि आतील भाग साफ करून घ्या.चिंबोऱ्यांचे पाय व नांग्या स्वच्छ धुऊन बाजूला ठेवा #crab​ #crabcurry​ #crablover​ #nonveg​ #nonvegspecial​ #kokni​ #malvai​ #SeafoodLover​ #MalvaniCuisine​ #crabmasala​ #crabcleaning​ #indianfood​ #maharashtra​ #viral​ #goddhodanibarachkahi​ #food​ #cooking​ ​💡 टीप: गरम-गरम भरलेले खेकडे आणि त्याचा झणझणीत रस्सा तांदळाची भाकरी किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागतो!