Перейти к содержимому

हंपीतील एक रमणीय दिवस । राणीवसा । लक्ष्मीनरसिंह । Coracle Ride

Mukta Narvekar

0:00 / 0:00

हंपीतील एक रमणीय दिवस । राणीवसा । लक्ष्मीनरसिंह । Coracle Ride

15 583 просмотра · 4 г. назад
Mukta Narvekar
310 тыс. подписчиков
15 583 просмотра · 4 г. назад
हंपीत कमल महाल,राण्यांच्या महालाचा चौथरा,गजशाळा अश्या सुंदर देखण्या वास्तू आहेत,याला राणीवसा म्हणून ओळखलं जातं.या ठिकाणाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. शिवाय नरसिंहाची मोठी मूर्ती,बदवलिंग ही स्थळं थक्क करून टाकतात.त्यांचे दर्शनही या व्हिडिओतून घडवणार आहे. Coracle Ride मधून फिरणं म्हणजे कमाल,सुंदर अनुभव आहे.तोसुद्धा शेअर करणार आहे. या सर्व अनुभवांनी दिवस रमणीय झालेला. 🌟माहितीचे स्रोत: 🌼 मला माहिती घेण्यासाठी 'आशुतोष बापट' यांच्या 'सफर हंपी बदामीची' या पुस्तकाची खूप मदत झाली. 🌼 travorbis या YouTube channel मधील हंपी बदामी आणि बरंच काही या सिरीजची खूप मदत झाली.खाली लिंक देतीये.    • Hampi Badami Ani Barach Kahi -4 | World of...   या माहितीच्या स्रोतांमुळे मला हंपी चांगल्या प्रकारे पाहता आलं.धन्यवाद🙏🏼🙏🏼 Music Epidemic Sound First month free , sign up through the link below https://www.epidemicsound.com/referra... Join this channel to get access to perks:    / @muktanarvekar   Cinematography And Editing Rohit Patil Follow me on Insta   / mukta_narvekar   My fb page https://www.facebook.com/MuktaNarveka...