Vidhan Parishad Election Eknath Shinde Majha Vishesh : परिषदेवरून तणाव, शिंदेंचा थेट घाव
ABP MAJHA
0:00 / 0:00
Vidhan Parishad Election Eknath Shinde Majha Vishesh : परिषदेवरून तणाव, शिंदेंचा थेट घाव
2 747 просмотров · 18 ч назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
2 747 просмотров · 18 ч назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | सत्तेत सोबत... पण निवडणुकीच्या मैदानात एकमेकांना शह देण्यासाठी अग्रेसर... महायुतीतल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चेकमेटचा खेळ रंगू लागलाय... आणि यावेळी खेळाच्या केंद्रस्थानी आहेत शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका...
(अमरावतीत भाजपच्या बंडखोरांनी शिवसेनेची डोकेदुखी वाढवली. त्याचे पडसाद थेट पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटू लागलेत. अमरावतीत शिवसेनेचे किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतानाही, भाजप बंडखोर संगिता शिंदे आणि शेखर भोयर यांनी माघार घेतलेली नाही. या बंडखोरांना भाजप नेत्यांकडून पडद्याआडून मदत होत असल्याचा शिवसेनेचा आरोपय..)
आणि याच नाराजीचा हिशेब चुकता करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, पुण्यात राजकीय डाव टाकलाय.. (महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे मैदानात असताना, अपक्ष उमेदवार जे उदय सामंतांचे एकेकाळचे ओएसडी होते, त्या सचिन सानपांना शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दिलाय.
इतकंच नाही, तर अमरावतीत राष्ट्रवादीनं शिवसेनेला मदत केली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला शिवसेना मदत करणार असल्याची राजकीय चर्चाय.) (त्यामुळे महायुतीमधील एका मतदारसंघातला संघर्ष, दुसऱ्या मतदारसंघातल्या राजकीय समीकरणांना धक्का देतोय.)
शिवसेनेच्या मनात नाशिकची सलही कायम असल्याचं बोललं जातंय. तिथं अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं अपक्षाला निवडून आणलं. त्यामुळे युतीधर्माच्या गप्पा आणि प्रत्यक्षातलं राजकारण यामधली दरी पुन्हा उघडी पडलीय..
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...